Cricket World Cup 2023 Best Marathi
Cricket World Cup 2023 50 षटकांचे पुरुष आयसीसी विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. 2023 ICC पुरुष क्रिकेट world Cup भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणारआहे. सदर विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले आहेत. यजमान राष्ट्र म्हणून भारताने अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेसह थेट […]