Best Marathi Status

बेस्ट मराठी स्टेटस best marathi status

तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत लवकर पोहोच करायची असेल तर पटकन स्टेटस (best marathi status) ठेवले जाते. तुमच्या पोस्टपेक्षाही स्टेटस अधिक लोकांपर्यंत पोहोचते. तुम्ही स्टेटस ठेवले कि त्याचे नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाते,आणि तुमची status ची माहिती लोकांना कळते. त्यामुळे हल्ली सगळीकडेच सोशल मीडिया स्टेटसला (best marathi status) महत्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी असलेले (best marathi status) मराठी स्टेटस  तुम्ही Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता. trending मध्ये असलेले हे (best marathi status) तुम्ही सोशल मिडियावर पाठवू शकतात.

best marathi status

नेहमी रिस्पेक्ट नावाची गोष्ट मध्ये येते,
नाहीतर घाबरत तर मी
कोणाच्या बापाला सुद्धा नाही…

वागणूक तर प्रत्येकाची लक्षात आहे,
वेळ आल्यावर
उत्तर देणार.

best marathi status

लक्षात ठेवा,
जितकी  इज्जत देता येते …
त्याच्या दुप्पट काढता पण येते

माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

best status1

एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन
जर कोणी मोठेपणा मिळवत असेल
तर त्या मोठेपणाची किंमत शून्य आहे

जे इतरांपेक्षा वेगळे असतात ना
चर्चा नेहमी त्यांची होते.

best marathi status

best marathi status

जेव्हा आपण माणुसकी ने वागायला
सुरवात करतो ना
तेव्हा लोक आपली बदनामी करायला
सुरवात करतात…

गर्व असणे हा पण
खूप गरजेचा आहे
कारण जर जगण्यासाठी
जास्त झुकून जगाल
तर लोक तुम्हाला
पायाखाली नक्कीच तुडवणारा

best status2

जरी तुमचे विरोधक किती हि वाढलेत ना
तरी घाबरू नका.
कारण आवाज हा नेहमी चिल्लर करतात
नोटा नाहीत.

आयुष्यात एकच गोष्ट करा
जगाला वाटेल तस नाही तर
स्वताला वाटेल तसच जगा

best marathi status

जबाबदारी भाग पाडते गाव सोडायला
नाहीतर कोणाला आवडत
स्वतःचं घर सोडायला.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा
आदर आणि चादर कधी
चुकीच्या माणसाला देऊ नका
नाहीतर तुम्ही उघडे पडाल.

best marathi status

एक वेळेस माणसे
लांब गेली तरी चालतील
पण लांबुन मजा पाहणारे नको…

मनाने इतके चांगले रहा की
तुमचा विश्वासघात करणारी व्यक्ती
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी
रडली पाहिजे.

best marathi status

जर तुम्ही सतत चिंतेत रहाल तर
स्वतः जळाल
आणि जर नेहमी आनंदात रहाल
तर ते पाहून दुनिया जळेल

आपल्यावर झालेल्या टीकेला
कधी घाबरून जाऊ नका,
कारण टीकेला जो टिकतो ना
तोच खरा या जगात टिकतो.

best marathi status

अडचणी आल्यावर
त्या रडून नाही तर
अडून आणि त्यांच्या समोर नडुन
पुढे जाता आलं पाहिजे

best marathi status

जेव्हा काही माणसांना
आपल्यातल चांगल सहन होत नाही ना
तेव्हा ते इतरांना तुमच्यातल
वाईट सांगायला सुरवात करतात.

जगात नाते तर सर्वच जोडतात
पण नात्यापेक्षा विश्वासाला
जास्त किंमत असते.

best marathi status

कोणाला कोणाची पडलेली नसते
जो तो आपल्या स्वार्थासाठी जगत असतो…

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.

स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.

best marathi status

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय..

आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर
मित्र-मैत्रिणीच्या
टोळ्या घेऊन जगायचं असत

best marathi status

किती आश्चर्याची गोष्ट आहे ना?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत

जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तरbest marathi statusआपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही

न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात.

best marathi status

माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती आई
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते बाबा

वेळ चांगली असो वा वाईट
शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं
हीच आपली ओळख आहे

best marathi status

तुम्ही विसरलात तरी
मी नाही विसरणार
आठवणीने आठवण काढीन
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.

मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही.

खरं प्रेम
कधी बदलत नसतं
फक्त बदलतात ती
प्रेम करणारी माणसं

best marathi status

best status1