आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर करण्यासठी या स्टेप्स वापरा

रथम तुम्हाला आधार सेवाकेंद्र तुमच्या जवळ कोणते आहे त्या ठिकाणी जावे लागेल.

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर करायचा आहे, ही माहिती तुम्हाला प्रथम सांगावी लागेल

आधार सेवा केंद्र या ठिकाणी एक नवीन फॉर्म दिला जाईल.

आधार सेवा केंद्रावर तुम्हाला जे कागदपत्रे मागितले आहेत ते या फॉर्म सोबत जोडून द्यावे लागतील.

आधार सेवा केंद्रावर त्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

आधार केंद्रावरील केंद्र संचालक ती सर्व माहिती आधारच्या डाटाबेस मध्ये online अपडेट करतील.

सुमारे सात दिवसानंतर तुम्हाला तुमच्या अपडेट केलेल्या मोबाईल क्रमांकावर आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर चा मेसेज येईल.

अधिक माहितीसाठी क्लिक करा
अधिक माहितीसाठी क्लिक करा