TECNO Spark GO 2024
जर तुम्हाला कमी पैशात दमदार आणि नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनीने TECNO Spark Go 2024 चा नवीन फोन बाजारात लॉन्च केला आहे. महत्वाचे म्हणजे तुम्ही या फोन ला 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.
TECNO Spark GO 2024 बद्दल थोडक्यात
- जर तुम्ही TECNO Spark Go 2024 घेतला तर यात मोठा 6.6 इंचाचा HD डिस्प्ले आहे.
- कमी बजेट स्मार्टफोन असूनही, कंपनीने त्यात 90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.
- टेक्नो ने आपल्या डिस्प्ले मध्ये डायनॅमिक पोर्ट फीचर देखील दिले आहे. ज्यामुळे ते खूप आकर्षक दिसत आहे.
- परफॉर्मन्ससाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 Octa Core प्रोसेसर दिला आहे.
- नवीन व्हेरिएंटच्या आगमनानंतर, यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल.
- आता 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे.
- यामध्ये SD कार्डचा पर्याय देखील आहे ज्याद्वारे तुम्ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता.
- फोटोग्राफीसाठी, यात मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे.
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.
TECNO Spark GO 2024 बॅटरी
कंपनीने या मोबाईल फोन सोबत ५०००Mah ची बॅटरी दिली आहे. क्विक चार्ज 3.0 सह, बॅटरी फक्त 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. 10 w चार्जरसह हा मोबाईल फोन उपलब्ध आहे. यूएसबी 3.0 चे सॉकेट या मोबाईल फोन सोबत देण्यात आलेले आहे.
TECNO Spark GO 2024 कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, यात मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.
TECNO Spark GO 2024 किमंत
- किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 3GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह या मॉडेलची किंमत 6, 799 रुपयांपासून सुरू होते.
- तर, 4GB रॅम 64GB अंतर्गत स्टोरेज सह या मॉडेलची किंमत 7,099 रुपये आहे.
- 4GB रॅम 128GB अंतर्गत स्टोरेज सह या मॉडेलची किंमत 7,299 रुपये आहे.
Color चे पर्याय
कंपनीने या मोबाईल फोन साठी color चे पर्याय २ ठेवले आहेत.
- Gravity Black
- Mystery White
बॉक्स सोबत काय मिळेल?
- सिम ट्रे इजेक्टर
- युएसबी केबल
- पॉवर अडॅप्टर
- फोन केस