service book best marathi informataion
सेवा पुस्तकाची हि(service book) माहिती असायलाच हवी service book बाबत महत्वाचे मुद्दे महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 मधील नियम 36 परिशिष्ट – 4 नुसार सेवापुस्तकाचा (service book) नमुना विहित करण्यात आला आहे. मुंबई वित्तिय नियम, 1959 नियम 52 परिशिष्ठ-17 अन्वये सेवा पुस्तक है अभिलेख जतनाच्या अ वर्गात मोडते याचाच अर्थ ते प्रदिर्घ […]