चिरतरुण राहण्यासाठी चंदन पावडर लावल्याचे 6 फायदे: (Best Marathi)
चंदन पावडर महाराष्ट्र तसेच भारतात चंदनाला पवित्र मानले जाते. धार्मिक विधीच्या वेळी चंदनाच्या टिळ्याच्या रूपात याचा वापर तुम्ही पाहिला असेल. तसेच, त्याच्या विविध गुणधर्मांमुळे, ते त्वचेसाठी देखील फार उपयोगी आहे. या लेखात आम्ही आरोग्यासाठी हिवाळ्यात चेहऱ्यावर चंदन पेस्ट लावल्याचे फायदे सांगणार आहोत. इतर झाडांप्रमाणेच चंदनाचेही झाड असते. त्याला सात्विक वृक्ष असेही म्हणतात. हे झाड भारतात […]
चिरतरुण राहण्यासाठी चंदन पावडर लावल्याचे 6 फायदे: (Best Marathi) Read More »