75 लाख मोफत गॅस कनेक्शन PM Ujjwala Yojana बेस्ट मराठी
प्रधानमंत्री उज्वला योजना सरकार 75 लाख मोफत गॅस कनेक्शन देणार आहे. PM Ujjwala Yojana ही योजना 1 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा समाजावर क्रांतिकारक परिणाम झाला आहे . योजनेचा 2.0 नवीन पार्ट आलेला आहे. त्यानुसार योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.महिलांना लाकडाने स्वयंपाक करण्यापासून मुक्त करण्यात आले आणि पात्र […]
75 लाख मोफत गॅस कनेक्शन PM Ujjwala Yojana बेस्ट मराठी Read More »