5th 8th Scholarship Marathi Details
5th 8th Scholarship Marathi (इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती योजना ) पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना बद्दल माहिती खालीलप्रमाणे. हुशार विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती योजना उपयोगी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात घेत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या […]