जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी | रोहा महारांगोळी | Best Marathi 2024
रोहा महारांगोळी जगातील सर्वात मोठी रांगोळी संपूर्ण जगामध्ये आतापर्यंत काढण्यात आलेल्या सर्व रांगोळी पैकी ही सर्वात मोठ्या जागेवर काढण्यात आलेली रांगोळी आहे. म्हणूनच ही जगातील सर्वात मोठी रांगोळी ठरणार आहे व तसा विश्वविक्रम ही या रोहा नगरीमध्ये घडून येणार आहे. रोहा रांगोळी रोहा शहरात भुवनेश्वर या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला […]
जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी | रोहा महारांगोळी | Best Marathi 2024 Read More »