लेक लाडकी योजना 2023 Best Marathi

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पात मुलींसाठी जाहीर केलेल्या महत्वपूर्ण योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. लेक लाडकी योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची योजना आहे. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, बालविवाह रोखण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी राज्यात मुलींच्या सक्षमीकरण सादर योजना सुरू करण्यात आली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत मुलींना १८वर्षापर्यंत एक […]

लेक लाडकी योजना 2023 Best Marathi Read More »