मल्चिंग म्हणजे काय? मल्चिंगचे 11 महत्वाचे फायदे!
मल्चिंग बद्दल थोडक्यात आता मल्चिंग तंत्र शेतात बऱ्याच ठिकाणी दिसून येते आहे. हे तंत्र भाजीपाला पिकांमध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येते. तुम्ही तुमच्या गावाच्या आजूबाजूच्या शेतात पाहिले असेल किंवा कुठेतरी प्रवास करताना शेतात हे तंत्र पाहिले असेल. तुम्ही हे ही पहिले असेल की पिकाच्या बेडवर प्लॅस्टिकच्या सीटसारखे काहीतरी ठेवलेले असते. हे पांढऱ्या, काळ्या आणि वेगवेगळ्या रंगात […]
मल्चिंग म्हणजे काय? मल्चिंगचे 11 महत्वाचे फायदे! Read More »