सगे सोयरे
या बाबत महाराष्ट्र शासन यांनी तयार केलेले राजपत्र
राजपत्रासाठी या ठिकाणी क्लिक करा.
राजपत्र म्हणजे काय?
राजपत्र किंवा गॅझेट म्हणजे शासकीय विधिविधान, अधिनियम, अधिसूचना. देशाच्या संविधानानुसार झालेल्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुका व शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, कामकाजविषयक घोषणा व निर्णय आणि धोरणात्मक निवेदने प्रसृत करणारे हे सरकारी नियतकालिक असते.