बेस्ट मराठी प्रेरणादायी विचार 30 ऑक्टो 23

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

वृत्ती ही 'छोटी' गोष्ट आहे ज्यामुळे मोठा फरक पडतो.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

जेव्हा आपण प्रयत्न करण्यात अयशस्वी होऊ तेव्हा आपण अपयशी होऊ.