लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरु

लेक लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरु

पालकांच्या डोक्यावरील मुलींचा शिक्षणाचा भार कमी होण्यास मदत होणार

मुलगी अठरा वर्षाची होई पर्यंत महाराष्ट्र शासन पात्र मुलीला एकूण लाख एक हजार रुपये देणार

महिला सक्षमीकरण होण्यास याचा फायदा 

मुलगी 18 वर्षांची  झाली कि  ७५०००/-

जास्तीत जास्त २ मुलींना सदर योजना लागू आहे.