किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा.

किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका.

भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये  टाकावा.

भाज्या चिरण्याआधीच धुऊन घ्याव्यात.

भाज्या चिरण्याआधीच धुऊन घ्याव्यात.

डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यांत सुकलेला कडुनिंबाचा पाला ठेवावा.

 स्वयंपाक घरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत.