इटालियन पंतप्रधान  जॉर्जिया मेलोनी यांचा  ब्रेकअप

इटालियन पंतप्रधान  जॉर्जिया मेलोनी यांचा  ब्रेकअप

 जॉर्जिया मेलोनी यांचे  १० वर्षानंतर  ब्रेकअप झाले आहे

मेलोनी पतीच्या  अयोग्य टिप्पण्यांनंतर जोडीदारापासून विभक्त झाली आहे.

मेलोनी यांचा पती आंद्रिया रेप च्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत आला होता 

मेलोनीचा  जोडीदार अँड्रिया जिआम्ब्रुनो हा  व्यवसायाने पत्रकार आहे.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मेलोनी म्हणाली की, आंद्रिया जियाम्बरुनो सोबतचे तिचे नाते संपले आहे.

जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान या भारतात जी 20 परिषदेत खूप चर्चेत आल्या होत्या