महागाई भत्ता (Dearness allowance)
महागाई भत्ता (Dearness allowance)
महागाई भत्ता (Dearness allowance) हा केंद्र सरकार ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स नुसार देत असते.

DA चे कॅलक्युलेशन हे ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्सशी जोडलेले असते.

केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासन त्यानंतर शासन निर्णय काढते.

महागाई भत्ता हा बेसिक पे च्या आधारावर टक्क्यांमध्ये गणला जातो.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १९८६ पासून ४ था वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १९९६ पासून ५ वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ पासून ६ वा वेतन आयोग लागू करण्यात आला

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला

सर्व आयोगाचे आज पर्यंतचे महागाई दर ताक्त्यासह जाणून घेण्यासाठी क्लिक करा.