दात दुखी आयुर्वेदिक औषध

दात दुखी आयुर्वेदिक औषध

तिळाचे  तेल

तिळाचे  तेल

तिळाचे तेल बारीक मिठात मिसळून रोज बोटांच्या साहाय्याने दातांना मसाज केल्याने दातदुखी कमी होते

लवंग

लवंग

लवंग दातदुखीपासून आराम देते आणि दात सुजेपासूनही आराम देते.

आल्याचा तुकडा

आल्याचा तुकडा

आल्याचा तुकडा हलका ठेचून दुखत असलेल्या दातावर लावा

माउथवॉश

माउथवॉश

माउथवॉश दाताभोवती प्लेक तयार होण्यापासून रोखून संसर्ग टाळण्यास मदत करते

हळदीचा वापर

हळद हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे जे दात दुखी आयुर्वेदिक औषध आहे.

लसून

लसून

लसणात अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात.

कडुलिंब

कडुलिंब

आयुर्वेदात कडुनिंबाचा उपयोग खूप महत्वाचा आहे.

तुळशी

तुळशी

तुळशीची पाने चघळवून काही काळ प्रभावित भागावर ठेवल्याने दातदुखीपासून आराम मिळतो.