आभा  कार्ड  चे  फायदे

आभा  कार्ड  चे  फायदे

देशभरातील  आरोग्य  सुविधांमध्ये  नोंदणीसाठी  लांबलचक  रांगा  टाळता  येतील.

सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपासून ते विमा योजनांपर्यंतचे सर्व आरोग्यसेवा लाभ  आभा कार्ड मुळे मिळतील

– अद्वितीय आणि विश्वासार्ह ओळख

– अद्वितीय आणि विश्वासार्ह ओळख

– सर्व दवाखाने आणि डॉक्टर यांना या   क्रमांकाद्वारे भारतातील कोठूनही त्यांच्या आरोग्याशी संबंधित नोंदी डिजिटल  नोंदीचे रेकॉर्ड्स  मिळतात.

जन्मापासून वैद्यकीय इतिहासाची नोंद ठेवू शकता.

आरोग्याचा डीजीटल स्वरूपात रेकॉर्ड राहतो

आरोग्याचा डीजीटल स्वरूपात रेकॉर्ड राहतो