iqoo z6 lite 5g review in marathi Best Marathi
iQOO Z6 Lite 5G (6GB RAM, 128GB स्टोरेज) या लेखात iqoo z6 lite 5g या मोबाईल फोन बद्दल सखोल माहिती घेणार आहोत. हा फोन भारतात सप्टेंबर 2023 मध्ये लॉन्च करण्यात आला. हा फोन Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर चा आहे. हाफोन 6.58 इंचाचा FHD+ 120Hz display, 50 मेगा पिक्सल ड्युअल कॅमेराच्या सेटअप आणि 5000mAh बॅटरी […]