रुपया कमजोर होण्याची कारणे : डॉलरसमोर ढासळत्या चलनाचा अर्थशास्त्र | 6 Important Point
रुपया कमजोर होण्याची कारणे “आज पेट्रोलची किंमत ५ रुपये वाढलीय!” ही बातमी वाचताना तुमच्या डोक्यात प्रश्न येतो का, “हे सगळं का होतंय?” कारण लपलेलं आहे चलनाच्या किमतीत. जगभरात डॉलरची ताकद वाढतेय, तर रुपया कमजोर होत चाललाय. २०२३ मध्ये ८३ रुपये प्रति डॉलरचा टोकाचा दर झाला होता.आता तो अधिकच वाढत चालला आहे. पण हे रुपया कमजोर […]
रुपया कमजोर होण्याची कारणे : डॉलरसमोर ढासळत्या चलनाचा अर्थशास्त्र | 6 Important Point Read More »