रायगड जिल्हा परिषद गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धा

रायगड जिल्हा

“जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद, अलिबाग” रायगड जिल्हा परिषद गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धा २०२३ “गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा” डॉ. भरत बास्टेवाड साहेब यांचे आवाहन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा अलिबाग रायगड जिल्ह्यात गणेशभक्तांनी गणेशोस्तव साजरा करताना केंद्रीय प्रदूषण मंडळाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून, उत्सव पर्यावरणास  पूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]

रायगड जिल्हा परिषद गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धा Read More »