डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात अवधूत वारगे व तनिष्का वारगे यांचा सहभाग
अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जन्मदिनानिमित्त अवधूत वारगे व तनिष्का वारगे यांचा सहभाग भारतरत्न पुरस्कार प्राप्त व मिसाईल मॅन डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हॉटेल स्टार पॅलेस रामेश्र्वरम, तामिळनाडू या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात अवधूत वारगे व तनिष्का वारगे यांनी सहभाग घेतला […]