विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड झालेले सामने | INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड झालेले सामने INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD FROM1992

  • एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD झालेल्या सामन्याबद्दल माहिती या पोस्ट च्या द्वारे आपण पाहूया.
  • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ८ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत.
  • या ८ सामन्यांपैकी भारताने ८  जिंकले आहेत तर पाकिस्तानने 0 वेळा विजय मिळवला आहे.
  • भारताने सर्वाधिक ३३६ धावा केल्या आहेत, तर पाकिस्तानने सर्वाधिक २७३ धावा केल्या आहेत.

विश्वचषक 1992

  • प्रथम हे दोन्ही संघ १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत आमने सामने आले होते.
  • भारताने प्रथम फलंदाजी करत असताना २१७ धावा बनविल्या होत्या. आणि भारताचे ७ फलंदाज बाद झाले होते.
  • पाकिस्तानने या सामन्यात १७३ धावा काढल्या होत्या. आणि त्यांचे सर्व फलंदाज बाद झाले होते.
  • भारताने हा सामना ४३ धावांनी जिंकला होता.

नाणेफेक: भारत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: सचिन तेंडुलकर

स्थळ: सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी

दिनांक ०४.०३.१९९२

 

INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD

विश्वचषक 1996

  • 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD क्वार्टर-फायनल मध्ये समोरासमोर आले होते.
  • भारताने प्रथम फलंदाजी करत असताना २८७ धावा बनविल्या होत्या. आणि भारताचे ८ फलंदाज बाद झाले होते.
  • पाकिस्तानने या सामन्यात २४८ धावा काढल्या होत्या. आणि त्यांचे ९ फलंदाज बाद झाले होते.
  • भारताने हा सामना ३९ धावांनी जिंकला होता.

नाणेफेक: भारत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: नवज्योत सिद्धू

स्थळ: एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर

दिनांक ०९.०३.१९९६

ICC WORDCUP बद्दल माहिती 

विश्वचषक 1999

  • 1999 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खूप रोमहर्षक झाला होता.
  • भारताने प्रथम फलंदाजी करत असताना २२७ धावा बनविल्या होत्या. आणि भारताचे ६ फलंदाज बाद झाले होते.
  • पाकिस्तानने या सामन्यात १८० धावा काढल्या होत्या. आणि त्यांचे सर्व फलंदाज बाद झाले होते. भारताने हा सामना ४७ धावांनी जिंकला होता.

नाणेफेक: भारत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: व्यंकटेश प्रसाद

स्थळ: ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

दिनांक ०८.०६.१९९९

विश्वचषक 2003

  • 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD सामना रोमहर्षक झाला.
  • पाकिस्तानने प्रथम batting करताना २७३ धावा बनविल्या होत्या. आणि पाकिस्तानचे सात फलंदाज आउट झाले होते.
  • भारताने या सामन्यात २७६ धावा काढल्या होत्या. आणि भारताचे ४ फलंदाज बाद झाले होते.
  • ४६ व्या शटकामध्ये भारताने हा सामना ६ विकेट ने जिंकला होता.

नाणेफेक: पाकिस्तान पाकिस्तान फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: सचिन तेंडुलकर

स्थळ: सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन

दिनांक ०१.०३.२००३

INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD

विश्वचषक 2011

  • 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD सेमी -फायनल मध्ये समोरासमोर आले होते.
  • भारताने प्रथम फलंदाजी करत असताना २६० धावा बनविल्या होत्या. आणि भारताचे ९ फलंदाज बाद झाले होते.
  • पाकिस्तानने या सामन्यात २३१ धावा काढल्या होत्या. आणि त्यांचे सर्व फलंदाज बाद झाले होते.
  • भारताने हा सामना २९ धावांनी जिंकला होता.

नाणेफेक: भारत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: सचिन तेंडुलकर

स्थळ: पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली

दिनांक ३०.०३.२०११

विश्वचषक 2015

  • 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताने जिंकला होता.
  • भारताने प्रथम फलंदाजी करत असताना ३०० धावा बनविल्या होत्या. आणि भारताचे ७ फलंदाज बाद झाले होते.
  • पाकिस्तानने या सामन्यात २४४ धावा काढल्या होत्या. आणि त्यांचे सर्व फलंदाज बाद झाले होते.
  • भारताने हा सामना ७६ धावांनी जिंकला होता.

नाणेफेक: भारत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: विराट कोहली

स्थळ: ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

दिनांक १५.०३.२०१५

विश्वचषक 2019

  • 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD झालेला सामना भारताने जिंकला होता.
  • भारताने प्रथम फलंदाजी करत असताना ३३६ सावाधिक धावा बनविल्या होत्या. आणि भारताचे ५  फलंदाज बाद झाले होते.
  • पाकिस्तानने या सामन्यात २१२ धावा काढल्या होत्या. आणि त्यांचे सहा फलंदाज आउट झाले होते.
  • भारताने हा सामना  ८९ धावांनी (DLS पद्धतीने) जिंकला होता.

नाणेफेक: पाकिस्तान पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: रोहित शर्मा

स्थळ: एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, इंग्लंड

दिनांक १६.०६.२०१९

विश्वचषक 2023

  • 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान INDIA VS PAKISTAN HEAD TO HEAD झालेला सामना भारताने जिंकला आहे.
  • पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत असताना १९१ धावा बनविल्या होत्या. आणि पाकिस्तानचे सर्व फलंदाज बाद झाले.
  • भारताने या सामन्यात १९२ धावा काढल्या. आणि भारताचे ३ फलंदाज बाद झाले.
  • ३१ व्या शटकामध्ये भारताने हा सामना ७ विकेट ने जिंकला आहे.

नाणेफेक: भारत भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला.

सामनावीर: जसप्रीत बुमराह

स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, भारत

दिनांक: १४.१०.२०२३

विश्वचषक २०२३ माहिती