Galaxy M14 5G
Samsung M14 5G गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय होत आहे. तुम्हालाही नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. वास्तविक, या स्मार्टफोनची किंमत खूपच कमी आहे. असे असले तरीही आपल्याला त्यात अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळतात. तथापि, खरेदी करण्यापूर्वी खाली दिलेल्या काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
Galaxy M14 5G बद्दल थोडक्यात
- Samsung Galaxy M14 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच FHD स्क्रीन समाविष्ट आहे.
- या स्मार्टफोन मध्ये, कंपनीने त्यात 90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.
- सदर फोनचे वजन २०६ ग्रम आहे.
- परफॉर्मन्ससाठी कंपनीने या Samsung M14 5G मध्ये octa-core 5nm प्रोसेसर दिला आहे.
- या फोन मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे.
- तसेच ६GB रॅम आणि 128GB स्टोरेज देखील उपलब्ध आहे.
- फोटोग्राफीसाठी, यात मागील बाजूस ५०-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे.
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १३ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.
Galaxy M14 5G बॅटरी
कंपनी निर्मात्याने या फोनला त्याच्या 6000mAh बॅटरीमुळे “पॉवर मॉन्स्टर” असे नाव दिले आहे. निर्मात्याच्या म्हणण्यानुसार फोनला दोन दिवस चार्ज करण्याची गरज नाही. या फोनद्वारे तुम्ही नॉनस्टॉप व्हिडिओ पाहू शकता. स्मार्टफोन 25W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करतो.
आपण ही माहिती वाचली का ?
iqoo z6 lite 5g review in marathi
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत?
फक्त 6799 रुपयात तुम्ही घेऊ शकाल हा जबरदस्त TECNO Spark GO 2024 फोन
Galaxy M14 5G कॅमेरा
या फोन मध्ये 50MP + 2MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
Galaxy M14 5G मध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे.
2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे.
कॅमेरा व्यतिरिक्त, पॅनेलमध्ये एलईडी फ्लॅश देखील आहे.
फोनचा 13MP सेल्फी कॅमेरा नॉचमध्ये आहे.
Galaxy M14 5G किमंत
- किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह या मॉडेलची किंमत 12, 490 रुपयांपासून सुरू होते.
- तर, 6GB रॅम 128GB अंतर्गत स्टोरेज सह या मॉडेलची किंमत 13,990 रुपये आहे.
Galaxy M14 5G Color चे पर्याय
कंपनीने या मोबाईल फोन साठी color चे पर्याय ३ ठेवले आहेत.
- Icy Silver
- Berry Blue
- Smoky Teal
बॉक्स सोबत काय मिळेल?
- सिम ट्रे इजेक्टर
- युएसबी केबल (USB Type C to C)
- Quick Start Guide
- मोबाईल फोन